पुन्हा एकदा

साक्ष होईल वारा, त्या बेभान वादळीचा
घेवुन सरींची सोबत बरस तु ,पुन्हा एकदा.

काहुरलेल्या मनात होईल, जेव्हा चाहुल प्रेमाची
तु निसंकोच व्यक्त हो शब्दांत ,पुन्हा एकदा .

नव्या पहाटे नवे सोबती, रवी ही येई मग भेटीला
घे भरारी होवुनी सूर्याची किरणं तु, पुन्हा एकदा.

रिंकी कुलकर्णी.... 

(special for someone)

Comments

Popular posts from this blog

एक अनामिक नातं

न्यूड