उब Get link Facebook X Pinterest Email Other Apps - December 21, 2018 आयुष्याच्या गारव्याला तुझ्या प्रेमाच्या शेकोटीने एक अलगूज उब मिळावी त्या शेकोटीच्या उबेलाही आपल्या आयुष्याची सोहबत खुब मिळावी Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments Unknown said… वाह वाह शब्दांची ओंजळ said… Thank you
एक अनामिक नातं - April 08, 2018 एक अनामिक नातं '' काय ग नाराज आहेस का? '' सहज हळुवार श्वासात दबक्या आवाजात त्याने विचारलेला प्रश्न... गेल्या चार-पाच महीन्यात कोन जाने किती कॉल केले त्याने मला. मी एकाही क... Read more
Comments