नियतीचा खेळा

   किती रात्र चालावा नियतीचा खेळा
   मंदिराच्या बाहेर बसतो देवांचा मेळा
कोणी पुजतो दगड कोणी माणसांत शोधिला
देवा तुला शोधू कुठे आणि शोधू किती वेळा

#रिंकी

Comments

Popular posts from this blog