गुलमोहराची सावली Get link Facebook X Pinterest Email Other Apps - December 22, 2018 गुलमोहराच्या सावलीला बिलगून , माझ्या गारव्याचा सुंदर होवून तु ये पुन्हा ... त्या गंधाळलेल्या सुगंधाच्या गारव्याची, शाल पांघरून तु ये ना पुन्हा ..... #रिंकी Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
एक अनामिक नातं - April 08, 2018 एक अनामिक नातं '' काय ग नाराज आहेस का? '' सहज हळुवार श्वासात दबक्या आवाजात त्याने विचारलेला प्रश्न... गेल्या चार-पाच महीन्यात कोन जाने किती कॉल केले त्याने मला. मी एकाही क... Read more
उब - December 21, 2018 आयुष्याच्या गारव्याला तुझ्या प्रेमाच्या शेकोटीने एक अलगूज उब मिळावी त्या शेकोटीच्या उबेलाही आपल्या आयुष्याची सोहबत खुब मिळावी Read more
Comments