चारोळी


तु छेड मेहफिल गुंफणांची
रच तृप्त शब्दांची जाळी

मी लावेल लय शब्दांना..जर
तु होशील सूरांच्या बागेचा माळी

   

Comments

Popular posts from this blog