झोपनगरच्या चौकात

झोपनगरच्या चौकात तुझ्या,
इश्काचा सिग्नल हिरवा होतो
त्या हिरव्याशा गोड होकाराने ,
माझ्या झोपनगरीत मी स्वप्न रंगवतो
#रिंकी

Comments

Popular posts from this blog