मंजू

स्थळ-

पात्रं - मंजू (as wife),
  राधिका (as friend),
अनंता (as husband of manju)

''hi love hoow are you ., when you come back, तुझं प्रोजेक्ट संपायला किती दिवस आहेत अजून ''....
(मंजू फोन वर विदेशी असलेल्या अनंताला बोलताना )

''Yes it's complete to progress in next week dear मी येतोय पुढच्या आठवड्यात ''...(अनंता मंजू ला बोलताना )

'' When you come again hear darling''....(.अनंता ची विदेशी सेक्रेटरी अनंता ला बोलते )

  '' not aging it's enjoyed life आज तुम कल कोई और फिर कोई और ..एक से मन नही भरता डियर ''  ...(अनंता विदेशी सेक्रेटरी ला बोलताना)

'' अनंता तुझं लास्ट विक मेडिकल चेक अप होतं ना , it's your reports! '' ( अनंताचे विदेशी असलेले बॉस अनंता ला)

'' are you all right '' ( अनंता चा मित्र )

''It's not positive I am  hiv positive '' ( अनंता रिपोर्ट वाचताना स्वतःशी मनात बोलतो आणि हताश होतो)

'' काही दिवस पब, लेट नाईट पार्टी, अफेर्स बंद करावं लागेल,  अनंता येतोय पुढच्या आठवड्या '' (  मंजू राधिका ला )

'' अनंता ला विदेशी जाऊन दोन महिने झाले ना ग ''
...( राधिका मंजू ला)

' हो ! आणि मध्ये मी किती आजारी ही होते किती टेस्ट केले., चल आज रिपोर्ट येतिल ' ( मंजू राधिका ला)

' हॅलो डॉक्टर!  काय मग I am feat no , साधी सर्दी होती तुम्ही युरीन आणि ब्लड टेस्ट उगाच करून घेतलं '' ( मंजू hospital मध्ये डॉक्टर ला)

'' हो मंजू तुमचे रिपोर्ट आलेत,  you are pregnant पण ! ( डॉक्टर मंजू ला)

' पण ! पण काय डॉक्टर  is everything going good na ! ? ( मंजू डॉक्टर ला ) ...

' तुम्ही एच आय व्ही positive आहात '' (डॉक्टर मंजू ला) ...


Comments

Popular posts from this blog