धागा

अंतराच्या धाग्याला चिरुन,
हळव्या पाऊल वाट्यावरून,
विरहाच्या विरंगुळावरून,
हरवलेल्या मौनेच्या भाषेवरून,
कधीकधी तो.....
सांजवेळी विरहातून होणार्या आतूरत्या भेटीवरून ,
त्या भेटीतल्या सहवासात उमजनार्या मिठीवरून ,
नजरेनं नजरेच्या स्पर्शाला बिलगून होणार्या हर्षावरून ,
मनाच्या गाभार्यातून ओठांच्या कोपर्यापर्यंत येणारा हुंदका ........

Comments

Popular posts from this blog