नकोश्या नजरा

तुझ्या नकोशा नजरा मला एकटक पाहत बसले
तू दिलेल्या आमंत्रणाचे अश्रु मग रेंगाळत हसले ......

स्वप्नात पाहान्याची ओढ होती पण ती होती फक्त सावली
काहीश्या वाटेवर चालायला सोबत होती फक्त तुझी पावली....

नको पाहु प्रतिबिंब तुझ , निर्जीव आरसा जाईल तडा
रुपातही दरवळतो मज, तुझ्या नावातल्या प्राजक्ताचा सडा ......

सोहबत तुझी असे तर मन बहकुन वावरतो तसा मोहक गंध
तुझ्यासवे जगने माझे होत जणु बिन-चाफ्याचा तरल सुगंध.......

रिंकी कुलकर्णी.....

Comments

Popular posts from this blog